Home न्यूज Amitabh Bachchan ह्यांनी शेअर केले झुंड च्या सेट वरील फोटोस

Amitabh Bachchan ह्यांनी शेअर केले झुंड च्या सेट वरील फोटोस

0
SHARE
Amitabh Bachchan ह्यांनी शेअर केले झुंड च्या सेट वरील फोटोस

सैराट हे नाव जरी ऐकलं तरी आठवतो नवीन कलाकारांचा जिवंत अभिनय सुंदर दिग्दर्शन आणि मनाला वेड लावून टाकणारी गाणी….आजही झिंगाट गाणं लागलं की पाय आपोआप थिरकू लागतात..आणि याचं श्रेय जात सर्वांचे चाहते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना.. नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.मराठीच नव्हे तर हिंदी कलाकारांना हि ह्या चित्रपटाचा मोह आवरला नाही.स्वतः बिग बी ने देखील चित्रपट बघून नागराज मंजुळे यांना शुभेच्छा दिल्या.आणि तुम्हाला माहीतच आहे बिग बि आणि नागराज मंजुळे हे आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन ह्यांनी ट्विटर वरून नागपूरकरांचं प्रेम व्यक्त केले होते आणि आता शूट वरील काही सुंदर फोटोस टाकून चाहत्यांना खुश केले आहे. नक्की हा झुंड काय असेल तत्याबद्दल उत्सुकता तुमच्यासारखी आम्हालाही आहेच. बघा हे काही खास फोटोस :

English Summary

Director Nagraj Manjule’s much-talked about project ‘Jhund’ will finally see the light of the day. A biopic based on the life of Vijay Barse, a retired teacher in Nagpur. Amitabh Bachchan Shares Some Intresting Photos From Set.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here