Home फोटो स्नेहा आणि अनिकेत विश्वासराव ह्यांचे हे सुंदर फोटोस तुम्ही पाहिले का.?

स्नेहा आणि अनिकेत विश्वासराव ह्यांचे हे सुंदर फोटोस तुम्ही पाहिले का.?

0
SHARE

हल्ली लग्न म्हंटल कि मराठी असो वा हिंदी कलाकार चाहते नेहमीच उत्सुक असतात त्याचे फोटोस बघण्यासाठी. ह्या रांगेत अजून एक जोडपं उभं राहणार आहे ते म्हणजे स्नेहा चव्हाण आणि अनिकेत विश्वासराव. नुकताच प्रदर्शित झालेल्या हृदयात समथिंग समथिंग ह्या चित्रपटात ह्या दोघांचा अभिनय आपण पाहिला होता.
ह्या दोघांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला. आणि आता त्यांच्या मेहंदी आणि हळदीच्या फोटोस ने सोशल मीडिया मध्ये धम्माल उडवून दिली आहे.

याआधी बघतोस हृदयात समथिंग समथिंग, मस्का,काय मुजरा कर,पोश्टर बॉईज, आंधळी कोशिंबीर ह्या सारख्या गाजलेल्या चित्रपटात अनिकेत ने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांना खुश केले आहे. हृदयात समथिंग समथिंग,लाल इष्क,नागपूर अधिवेशन ह्या चित्रपटात स्नेहा चव्हाण चा अभिनय आपल्याला पाहायला मिळाला होता. आता हे दोघही लग्न बेडीत अडकणार आहेत.

बघा त्यांचे सुंदर फोटोस

 स्नेहा चव्हाण आणि अनिकेत विश्वासराव ह्यांचे हे सुंदर फोटोस तुम्ही पाहिले का.?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here