अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Source:instagram

सध्या त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधी जल्लोषात सुरु असलेले पाहायला मिळत आहेत.

Source:instagram

लग्नापूर्वी हे जोडपं दिवाळी उत्साहात साजरी करताना दिसत आहे.

Source:instagram

पारंपारिक अंदाजात हे जोडपं अगदी शोभून दिसत आहे.

Source:instagram

त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे.

Source:instagram