खास रांगोळी, स्पेशल लूक, दागिने अन्…; डोहाळे जेवणासाठी कार्तिकी गायकवाडचा राजेशाही थाट, कुटुंबियांचाही आनंद गगनात मावेना
'सारेगमप लिटल चॅम्प्स' या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. कार्तिकीने आजवर तिच्या गायनशैलीने प्रेक्षकांची मन जिंकली...