Video : लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी गायकवाड आई होणार, थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, नवऱ्यासह धमाकेदार एन्ट्री अन्…; व्हिडीओ व्हायरल
आपल्या ठसकेबाज आवाजामुळे अगदी लहान वयातच महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं मन जिंकणारी गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. सारेगमप् या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून...