सोनी मराठी वाहिनी नेहेमीच स्त्रीची निरनिराळी रूपे प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्नात असतेप्रसंगी कणखरतर कधी मायाळू तर वेळ पडल्यावर जगदंबेच रूप सुद्धा बघायला मिळतंसोनी मराठी वाहिनीवरील याच प्रतिभाशाली नायिकांनी एकत्र जागतिक महिला दिन साजरा केलासेटवर केक आणून नायिकांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिला.

 

यावेळेस 'स्वराज्य सौदामिनी ताराराणीमधल्या ताराराणी अर्थातच स्वरदा थिगळेबॉस माझी लाडाची मधील राजेश्वरी म्हणजेच भाग्यश्री लिमयेतुमची मुलगी काय करते मालिकेतील श्रद्धा म्हणजे मधुरा वेलणकरसावनी म्हणजे जुई भागवतज्ञानेश्वर माऊली मालिकेतील मुक्ताई म्हणजेच मिथिला पाटील तर नवीन मालिका ' असे हे आमचे घर ' मालिकेतील सुभद्राकाव्यानारायणी अर्थातच सुकन्या मोनेसंचिता पाटीलउषा नाडकर्णी आणि महिला निर्माती मानवा नाईक देखील उपस्थित होत्या.

 

औरंगजेबाशी लढणारी ताराराणीभावांच्या पाठीशी उभी राहणारी मुक्ताईघर सक्षमपणे हाताळणाऱ्या सासू सूननोकरी सांभाळणारी राजेश्वरी आणि मुलींसाठी वेळप्रसंगी वाघीण होणारी श्रद्धाअशी अनेक रूप सध्या वाहिनीवर बघायला मिळताय.

 

पाहात राहासोनी मराठी वाहिनी