स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत लवकरच नवा धमाका पाहायला मिळणार आहेजयदीपने गौरीला कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला असं वाटत असतानाच आता गौरी सारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झालीयती गौरीसारखी दिसत असली तरी तिचा अंदाज मात्र निराळा आहेगौरी साधीभोळी असली तरी ही पाहुणी मात्र अरे ला कारे करणारी आहेआता ही गौरी आहे की दुसरी कुणी हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेलच मात्र गौरीच्या जीवावर उठलेल्या प्रत्येकाला ती पळता भुई थोडं करणार आहे.

तेव्हा पाहायला विसरू नका सुख म्हणजे नक्की काय असतं रात्री .३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.