मुलगी झाली हो या मालिकेतील माऊ म्हणजेच दिव्या सुभाष हिला आपण मालिकेत बघतोच. मालिकेतील भूमिकेत दिव्याचा आवाज नसला तरी तिचा अभिनय अनेकजणांना आवडतो.प्रेक्षक देखील माऊ चा आवाज ऐकायला तितकेच उत्सुक असतात.तर आता माऊ पिरेम या चित्रपटात मुख्य भूमिकेत लवकरच येणार आहे.तसंच अभिनेता विश्वजित दिव्या सोबत दिसून येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप रंगरोलेकर आहेत तर  प्रोड्युसर विश्वजीत पाटील असून हा चित्रपट 3 डिसेंबर ला रिलीज होणार आहे.
म्युझिकल डीओ रोहन रोहन यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे .या चित्रपटाचा ट्रेलर आला असुन लव स्टोरी कशी सुरू होणार हे बघण्यासारखं असेल.दिव्या सुभाष चा आवाज पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.तर तुम्ही पिरेम या चित्रपटाचा ट्रेलर पहिला नसेल तर नक्की बघा आणि पिरेम चित्रपट बघायला किती उत्सुक आहात हे आम्हांला कंमेंट करून नक्की सांगा.