अभिनेता भूषण प्रधान हजारो तरुणींचा फेव्हरेट आहे. त्याचे लुक्स फॅन्सना भुरळ पाडत असतात. भूषण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून नेहमी चाहत्यांशी बोलतो. याशिवाय workout विडिओ पोस्ट करत तो सगळ्यांना मोटिव्हेट करताना दिसतो. 
आता भूषणने त्यांचं नवं talent शेअर केलंय. भाच्याचे घरीच केस कापून त्याचं हेअर स्टायलिंग केलंय. भुशु मामाचं hidden talent असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडिओ शेअर केलाय.

भूषणच्या या हेअर कट विडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट करत, आम्हालाही हेअरकटची गरज असल्याचं म्हंटलं आहे.
तर भूषण lockdown मध्ये घरीच workout करतो. घरात त्याने जिम सेटअप केला आहे.