अभिनेत्री रूचिता जाधवने 3 मे 2021 रोजी आनंद माने याच्याशी लग्नगाठ बांधली. पाहूयात त्याचे लग्नाचे आणि कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ.