सोनी मराठीवरील महाराष्ट्राराची हास्यजत्रा कार्यक्रमातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जवळ आहे. यामधली लॉली हिट आहे. अभिनेत्री नम्रता संभेराव ही व्यक्तिरेखा साकारते. लॉलीच इग्लिशही चर्चेत असतं. नम्रता सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिचा मुलाचे फोटो व्हिडीओ ती शेअर करते. काही दिवसांपूर्वी तीने मुलगा रूदराज आणि तिची श्रीशाचा व्हीडीओ शेअर केलाय,

रूजराज काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शब्द स्पष्ट बोलला. रूदराजचा तो व्हिडीओ शेअर करत तिने महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा सगळ्यात छोटा पण मोठा फॅन दिवसाची मी आतुरतेने वाट पहात होते, असं म्हंटलं होतं.

तिच्या या व्हिडीओवर तिच्या सेलिब्रेटी मित्रमंडळीने कमेंट करत कौतूक केलंय