स्टार प्रवाहवरिल सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या गाजतेय. या मालिकेतील जयदीप गौरीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधव त्यांची मुख्य भूमिका चोखपणे पार पाडतात. 

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जयदीपची म्हणजेच मंदार ची रियल लाइफ गौरी कोण आहे.

मंदार जाधव ची रियल लाइफ वाईफ आहे, मितिका शर्मा जाधव आहे. मितिका सुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे. मितिकाने  हिंदी जाहिराती केल्या आहेत. मंदार आणि मितिकाला रिहान आणि रिदान नावाची दोन मुलं आहेत. रितिका ही फिटनेस ओरिएंटेड आहे. तिचे योगा करतानाचे 

अनेक फोटो सोशलमीडियावर आहेत. पहा मंदिर आणि मितिकाचे काही फोटोज.. 
मग तुम्हाला मंदार आणि त्याचं कुटुंब कसं वाटलं.
जयदीपची रिअल लाईफ गौरी कशी वाटली? तसेच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.