मराठी सेलिब्रिटी नेहमी त्यांच्या मेकअप रूम मधील म्हणजेच गलती जमती आणि मेक ओवर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. असाच एक व्हिडीओ अभिनेत्री सुखदा खांडेकर हिने शेअर केलाय. 

सुखदा ही सध्या पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत द्वारकामाई ही भूमिका साकारत आहे.  पहा सुखदा ते द्वारकामाई चा मेकअप. 

मग तुम्हाला सुखाचा मेकअप कसा वाटला सुखराज तुम्हाला द्वारका नाही ही भूमिका आवडते का हे कमेंट मध्ये सांगा. तसेच सुखदा आणि अभिजीत खांडेकर ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे देखील सांगायला विसरू नका.