येऊ कशी कशी मी नांदायला ही मालिका सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र जीव ओतून काम करताना आपल्या दिसतात. तसंच प्रत्येक पात्राचं काहीतरी हटके कॅरेक्टर देखील आपल्या या मालिकेत पाहायला मिळत आहे.

ओम आणि स्वीटु ही जोडी देखील सोशल मीडियावर भरभरून लोकप्रिय आहे. तसेच मालिकेतील सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

सध्या मालिकेतील कलाकारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाहूया नेमका काय आहे हा व्हिडिओ.
मग तुम्हाला येऊ कशी कशी मी नांदायला ही मालिका आवडते का. मालिकेतील ओम आणि स्वीटु कि जोडी तुम्हाला कशी वाटते?? 

तसेच मालिकेतील सर्वात जास्त आवडतं पात्र कोणतं आहे, हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.