अभिनेता चिन्मय उदगीरकर हा फार मोकळ्या स्वभावाचा आहे. स्क्रीनवर आणि नाटकात तो त्याच्या भूमिका नेहमीच चोखपणे बजावत असतो. मात्र खरे आयुष्य देखील तेवढाच खेळकर आणि मन मोकळा असतो..

सध्या चिन्मय एका प्रोजेक्टचं शूट करत आहे. या शूट दरम्यान त्याला मिळालेला वेळ हा चिन्मय व्हिडिओ बनवण्यात घालवत आहे. पहा चिन्मयचे काही व्हिडिओज.