अभिनेता शिव ठाकरे बिग बॉस दोन नंतर सोशल मीडियावर सक्रिय झालाय.
शिवला फिटनेसची मोठ्या प्रमाणात आवड आहे.

शिव त्याच्या फिटनेस लुक मधील विविध फोटोज आणि व्हीडिओज नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो.
तसेच शिवची गर्लफ्रेंड विना जगताप आणि शिव नेहमी विविध कारणांसाठी चर्चेत असतात. सोशल मिडियावर या दोघांचा मोठा चाहता वर्ग आहे. 

शिवने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर सध्या एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिव त्याच्या आजीसोबत आहे. नेमका काय आहे हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओच्या कॅपशनमध्ये शिवने सर्वांना घरी राहुन काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तसेच शिवचा फिटनेस तुम्हाला आवडतो का आणि शिव आणि विना ही जोडी तुम्हाला कशी वाटते हेदेखील कमेंट मध्ये सांगा.