चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत असतात.
त्यांच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपल्याला काहीतरी हटके आणि धमाल कॉमेडी पाहायला मिळते.
हे कलाकार पडद्यावर  मनोरंजन करतात, तेवढेच खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांसोबत हसत खेळत असतात. सध्या कुशल बद्रिकेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये भाऊ कदम आपल्याला झोपताना दिसतोय.  भाऊ कदम याचं पाठांतर चालू आहे सगळ्यांनी शांत राहा, असं कॅपशन कुशल ने या व्हिडिओला दिला आहे. पहा हा व्हिडिओ.


मग तुम्हाला चला हवा येऊ द्या कार्यक्रम आवडतो का? या कार्यक्रमातील कोणता कलाकार कोणतं पात्र तुम्हाला जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा.