सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत,घरी दादा माई काळजीत असतात,तेवढ्यात सगळे घरी येतात आणि जैफिप ने व्रत पूर्ण केलं हे त्या दोघांना सांगतात दोघेही खुश होतात,तेव्हा ते आधी गौरीला प्रसाद द्यायला गेले आहेत अस देवकी त्यांना सांगते
इथे जयदीप गौरीकडे येतो,माई गौरीला जप थांबवायला सांगते जयदीप तिच्यासमोर नाटकं करत असतो आणि नंतर व्रत पूर्ण केल्याचं सांगतो गौरी खुश होते,यावर यालाच मित्र म्हणतात,माझा या गोष्टीवर विश्वास नाहीये पण मी तुझ्यासाठी हे केलं,अस जयदीप बोलतो आणि तिला प्रसाद देतो,आणि तिथून निघतो,गौरी त्याला थांबवते आणि तुझ्या पायाला काय झालं अस विचारते यावर काही नाही काचांवर पाय पडला,अंधारात नाही दिसलं अस जयदीप बोलतो,तेव्हा काळजी नको करू मी मलम लावतो अस बोलून जयदीप निघतो,
तो गेल्यानंतर जयदीप तुझ्यावर खूप प्रेम करतो अस माई तिला सांगते,
इथे जयदीप घरी येतो,त्याच्या पायातून रक्त आलेलं माई बघते,त्याच कौतुक करत असते,जयदीप सर्वांना प्रसाद देतो,
व्रत पूर्ण केलं म्हणून माई अजूनही त्याच कौतुक करत असतात,गौरीची चौकशी करतात,तेव्हा आमचा वारसा तुम्ही दोघेच पुढे चालवणार अस दादा बोलतात
इथे व्रत पूर्ण झाला म्हणून गौरी अंबाबाईचे आभार मानत असते
दुसरीकडे जयदीप फ्रेश होऊन येतो आणि गौरीसाठी आणलेलं पुस्तक हातात घेतो
इथे शालिनी दिवा लावत असते तेव्हा दादासाहेब तिला अडवतात आणि जेव्हा गौरी पुन्हा येईल आणि ती दिवा लावेल अस दादासाहेब बोलतात,यावर तुमचं बरोबर आहे देवीपुढे दिवा लावण्याचा अधिकार फक्त गौरीचा आहे अस माई बोलतात आणि तिथून निघतात
इतर जयदीप गौरीचा ताप चेक करत असतो,तिचा ताप कमी होतो,यावर डॉक्टर येत आहेत थोड्यावेळात ते येतील आणि बघतील अस जयदीप बोलतो, त्या दोघांची मस्करी सुरू असते,जयदीप पुस्तकातील एक गोष्ट तिला वाचून दाखवतो,
दुसरीकडे उदय देवकी ला चिडवत असतो,दोघांचे प्लॅन कॅन्सल झाले म्हणून ते एकमेकांना बोलत असतात,
इथे जयदीप आता तिला वाचायला देतो,तिची मस्करी करत असतो,गौरी वाचायचा प्रयत्न करत असते,
उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत,गौरी घरी येते तर दुसरीकडे तुमच्या हातून वंशाचा दिवा लागला नाही म्हणून दादासाहेब अशे वागत आहेत अस बोलत देवकी शालिनी चे कान भरते आता काय घडणार येणाऱ्या भागात जाणून घेण्यासाठी बघत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं फक्त स्टार प्रवाहवर