तेजश्री प्रधान आणि मंगेश देसाई ह्यांची प्रमुख भूमिका असलेला जजमेंट चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. एका वेगळ्या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटातून तेजश्री प्रधान आपल्याला आता पर्यंत कधीही न दिसलेल्या अशा निराळ्याच भूमिकेत दिसणार आहे. तेजश्री या सिनेमात एका वकिलाची भूमिका साकारत आहे.चला तर बघूया जजमेंट चित्रपटाचा रिव्ह्यू.