मराठी सेलिब्रिटी सोशलमीडियावर सक्रिय असतात. आपल्या कामा व्यक्तिरिक्त इतर अॅक्टिव्हिटीबद्दल चाहत्यांना सोबत विविध गोष्टी शेअर करत असतात. अभिनया व्यक्तिरिक्त सेलिब्रिटी आपली आवड आणि कला जपत असतात. प्रार्थना बेहेरे  सुद्धा आपली पेंटिंगची आवड जपतेय. ती स्वत: वॉल पेंटिंग करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर तिने पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये तिने निळ्या रंगाची छान फुले काढली. पहा हा व्हिडीओ. 

मग तुम्हाला प्रार्थनाची पेंटिंग आवडली का? तिची कोणती भुमिका तुम्हाला जास्त आवडते कमेंटमध्ये सांगा.