धावपळीच्या वेळापत्रकातून कलाकार मंडळी ही आपल्या कुटुंबासाठी काहीतरी वेगळं करण्याच्या तयारीत असतात. मग ते घरच्यांसोबत बाहेर फिरणे असो, घरच्यांसोबत वेळ घालवणे असो किंवा घरच्यांसाठी चवदार मेजवाणी बनणे असो. आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता संतोष जुवेकरने घरच्यांसाठी चवदार फिशकरीचा बनवण्याचा बेत आखला होता.

 आपल्या घरच्यांना संतोषने चक्क फिशकरी खाऊ घातलीय. त्याबद्दलची रेसिपी त्याने इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन शेअर केलीय. पहा हा व्हिडीओ. मग संतोषने शेअर केलेला व्हिडीओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/GBsNxEXLNsk?start=1" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>