अभिनय बेर्डे आणि कश्मिरा परदेशी अभिनित रंपाट चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा मुलगा अभिनय बेर्डे चा हा तिसरा चित्रपट आणि त्याच्यासोबत नवोदित अभिनेत्री कश्मिरा ह्या दोघांच्या केमेस्ट्रीने रवी जाधव दिग्दर्शित रंपाट हा चित्रपट कसा आहे चला बघूया आमच्या #MajjaBioscope ह्या कार्यक्रमात.