गेले ३-४ महिने आपण सगळेच लॉकडाऊन मध्ये अडकलो होतो,सगळ्यांचा संताप आणि वैताग सोशल मीडियावर आपल्याला दिसत होता,आता सगळं हळू हळू सुरळीत होत आहे. एकीकडे सगळ्यांना लॉकडाऊनचा कंटाळा आला असताना अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री पर्ण पेठे २१ दिवसांसाठी क्वारंटाईन झाले आहेत. 

नुकताच या दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट कारण Quarantined together unexpectedly.#21days असे कॅप्शन दिले आहे, आणि त्यांच्या फोटोस वरून हे दोघे नक्कीच वैतागलेले दिसत नाहीत. 

३-४महिन्यानंतर आता चित्रपटसृष्टी हळू हळू पूर्वपदावर येताना आपल्याला दिसत आहेत,तिथेच या दोघांच्या फोटोस मुळे आपल्याला लवकरच काहीतरी नवीन बघायला मिळेल यामध्ये मात्र काही वाद नाही