दुर्वा ते दादा एक गुड न्यूज आहे पर्यंत आपल्या अभिनयाने रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे.

आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेलं सुंदर फुलपाखरू