शास्त्रीय संगीत, ठुमरी, संगीत नाटक, यांसारख्या गायन प्रकारांमध्ये आपल्या आवाजाने जादू करत सगळ्या प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पडणार गायक राहुल देशपांडे सोशल मीडियावर खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह आहे. आणि राहुल दरवेळेला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट काही तरी पोस्ट करत आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. 

पण सध्या राहुल देशपांडेच्या गायन पेक्षा त्याच्या मुलीची म्हणजेच रेणुकाची चर्चा सगळीकडे होत आहे. नुकताच राहुलने त्याच्या मुलीचा एक गोड व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. आणि तिचा हा व्हिडिओ  खूप चांगल्या पद्धतीने व्हायरल होत आहे.  याआधी सुद्धा रेणुकाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. आणि सध्याचा हा व्हिडिओ सुद्धा तेवढ्याच पद्धतीने सगळीकडे व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रेणुका सन सिल्क या शॅम्पूची जाहिरात करताना  दिसत आहे. राहुलच्या लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन बोलल्यानंतर रेणुका लगेच, माझ्या सुंदर केसांचे रहस्य वापर आणि जादू पहा, असं म्हणत जाहिरातीची सुरवात करते. रेणुकाची या व्हिडिओने सगळीकडे हवा केली आहे. आणि सध्या बाप लेकीची हि जोडी चर्चेचा विषय बनली आहे. याआधी सुद्धा राहुलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रेणुकाचे खूप सारे व्हिडिओ शेअर केले आहेत . आणि या व्हिडिओला सुद्धा प्रेक्षकांची खूप पसंती दाखवली होती. राहुल त्याच्या फेसबुक पेजवर खूप चांगल्या पद्धतीने  ऍक्टिव्ह आहे. आणि फेसबुक वरून नेहमीच लाईव्ह येत. आपल्या समोर त्याने गायलेल्या गणायची आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर करतो. आणि या लाईव्ह कधी कधी रेणुकाचा सुद्धा सहभाग असतो. आणि दरवेळेला हि बाप लेकीची जोडी काही तरी नवीन आपल्यासमोर सादर करत असतात. आणि आताची सन सिल्क व्हिडिओसुद्धा त्यामधील एक उदाहरण आहे.