रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हि जोडी हिंदी प्रेक्षकांमध्येच नाही तर मराठी प्रेक्षकांमध्ये सुद्धा तेवढीच प्रसिद्ध आहे, त्यांचे प्रत्येक फोटो किव्हा त्यांचा प्रत्येक व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार करतो, एका चित्रपटाच्या दरम्यान झालेली दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि अखेर लग्न.  


आणि आज म्हणजे ३ फेब्रुवारी २०२० ला त्यांना ८ वर्ष पूर्ण झाली आणि त्याच निम्मिताने रितेश ने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक मज्जेदार व्हिडिओ शेअर करून पुन्हा एकदा चाहत्यांना चर्चेचा विषय दिला आहे 

व्हिडिओ