२०१९ हे वर्ष, चित्रपटांसाठी जेवढं खास होत, तेवढंच मालिकांसाठी सुद्धा महत्वाचं होत. २०१९ या वर्षांमध्ये अनेक नवीन मालिका आपल्या भेटीला आल्या आणि अनेक मालिकांनी त्याचं आपल्या मनात असलेलं स्थान अजून पक्क केलं. आपल्या रोजच्या धकाधकीच्या प्रवासात, स्वतःचा हक्काचा वेळ आणि रोजच्या कामांमधून आराम मिळण्यासाठी, या मालिका आपली मदत करत असतात. झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाह, सोनी मराठी या वाहिनीं नेहमीच आपलं मनोरंजन करतात. आणि या वहिनींवरील मालिकांनी सुद्धा आपल्याला मनात एक घर बनवलं आहे. संध्याकाळी ७ ते  रात्री १०:३० पर्यंत सगळ्यांच्या घरात या मालिका राज्य करतात. आणि म्हणूनच या मालिका आपलं मनोरंजन करत स्वतःच वर्चस्व गाजवत आहे. काही अश्या मालिका सुद्धा आहेत, ज्यांनी न थकता आपलं मनोरंज केलं. आणि त्या आहेत,

अग्ग बाई सासूबाई ( झी मराठी )


जीव झाला येडापीसा ( कलर्स मराठी )


रात्रीस खेळ चाले ( झी मराठी )

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  ( स्टार प्रवाह )


तुला पाहते रे ( झी मराठी )


हे मन बावरे ( कलर्स मराठी )

स्वामिनी ( कलर्स  मराठी )तर या आहेत आपल्या टॉप ७ मालिका, अश्या मालिका ज्यांनी २०१९ हे वर्ष आपल्या साठी खास बनवलं. आणि नेहमीच आपलं मनोरंजन करत राहतील यामध्ये काही वाद नाही.