बुधवार, मे 14, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Rozlyn Khan Accuses Hina Khan

कर्करोगाचे सत्य लपविण्यासाठी हिना खानने डॉक्टरांना दिली लाच?, अभिनेत्रीचे गंभीर आरोप, म्हणाली, “काहीतरी गडबड…”

Rozlyn Khan Accuses Hina Khan : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि कॅन्सर सर्व्हायव्हर रोजलिन खानने हिना खानवर कॅन्सरच्या नावाखाली सहानुभूती गोळा...

Tina Dutta

लग्न न करताच ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीला व्हायचंय आई, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “पतीवर अवलंबून राहणं…”

Tina Dutta  : ‘उतरन’ व ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री टीना दत्ता ही तिच्या अभिनयामुळे नेहमीच प्रेक्षकांची आवडती राहिली. याशिवाय अभिनेत्री...

Udit Narayan Fan Moment

लाईव्ह शोदरम्यान महिलेच्या ओठावर किस करणं उदित नारायण यांना पडलं महागात, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “थरकी…”

Udit Narayan Fan Moment : उदित नारायण हे बॉलीवूडमधील ज्येष्ठ गायक आहेत. त्यांनी आजवर त्यांच्या आवाजाने चाहत्यांना वेड लावलं आहे....

Laughter Chefs Season 2 Contestant

आलिशान घर, महागड्या कार अन्…; ‘लाफ्टर शेफ’मधील ‘हे’ कलाकार जगतात असं आयुष्य, सगळं काही आहे खास

Laughter Chefs Season 2 Contestant : 'लाफ्टर शेफ सीझन २' चे स्पर्धक केवळ त्यांच्या स्वयंपाकासाठीच नव्हे तर त्यांच्या आलिशान राहणीमानासाठी ओळखले...

Aamir Khan Love

वयाच्या ५९व्या साली आमिर खान प्रेमात?, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल, कुटुंबासह भेटही घडवली अन्…

Aamir Khan Love : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक आहे आणि त्याला सुपरस्टार खानांपैकी एक मानले जाते....

Mamta Kulkarni Controversies

टॉपलेस फोटोशूट ते किन्नर आखाड्यातून मिळालेली पदवी ठरली वादग्रस्त, ममता कुलकर्णींचं वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आयुष्य नक्की कसं?

Mamta Kulkarni Controversies : अभिनेत्री ममता कुलकर्णी यांचे नाव ९० च्या दशकाच्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये आवर्जून घेतले जाते. अभिनेत्री तिच्या...

Hera Pheri 3 Confirmed News

प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राइज, ‘हेरा फेरी ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, शाम, राजू, बाबू भैय्या पुन्हा नव्या रुपात धमाल करणार

Hera Pheri 3 Confirmed News : 'हेरा फेरी'च्या चाहत्यांसाठी खूप चांगली बातमी समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी, २०२३ पासून 'हेरा...

Mamta Kulkarni Removed From Post Of Mahamandaleshwar

आधी सन्मानित केलं आता ममता कुलकर्णींकडून किन्नर आखाड्याची पदवीच काढून घेतली, पण असं नेमकं काय घडलं?

Mamta Kulkarni Removed From Post Of Mahamandaleshwar : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. किन्नर...

Rakhi Sawant Marriage

राखी सावंतचं लग्न होण्याआधीच मोडलं, होणाऱ्या नवऱ्याचा नकार पण वचन देत म्हणाला, “पाकिस्तानची सून…”

Rakhi Sawant Marriage : 'ड्रामा क्वीन' आणि 'बिग बॉस' स्पर्धक राखी सावंत सध्या पुन्हा एकदा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे....

Priyanka Chopra Fees For SSMB29

भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली प्रियांका चोप्रा, राजामौलीच्या चित्रपटासाठी घेतले ‘इतके’ कोटी

Priyanka Chopra Fees For SSMB29 : बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा. बर्‍याच काळापासून प्रियांका हिंदी चित्रपटांपासून दूर आहे. आजवर...

Page 46 of 456 1 45 46 47 456

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist