बांदेकरांसाठी पत्नीने घेतला खास उखाणा
काही कलाकार मंडळींनी आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यान्हा असा खास चाहतावर्ग आहे. यांत...
स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
काही कलाकार मंडळींनी आपली स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यान्हा असा खास चाहतावर्ग आहे. यांत...
मृणाल कुलकर्णी यांच्या अभिनयाचे अनेक चाहते दिवाने आहेत. सोनपरी म्हणून प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं. विशेषतः त्यांची ही भूमिका चांगलीच...
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. बरं महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात या हास्यजत्रेचे फॅन आहेत. हास्यजत्रेतील प्रत्येक...
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. सर्वसामान्य माणूस असो वा कलाकार मंडळी प्रत्येक जण हा हास्यजत्रेच्या प्रेमात आहे. यांत...
आज अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी मराठी सिनेसृष्टीतील एक काळ चांगलाच गाजवला होता. यामध्ये आजही एक नाव आवर्जून घेतलं जात...
स्टार प्रवाह वाहिनी वरील 'लग्नाची बेडी' ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. मालिकेत येणाऱ्या टर्न अँड ट्विस्टमुळे मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस...
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा नेहमीच ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. नुकताच सईचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसानिमित्त सईवर तिच्या चाहत्यांनी,...
'दे दणादण मधून वगळण्याचा निर्णय परस्पर घेतला होता. ही चूक मान्य करण्यात आता मला थोडाही कमीपणा वाटत नाही
अभिनेता, दिग्दर्शक आणि गायक म्हणून अभिनेता प्रसाद ओक याने स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली. अभिनय, दिग्दर्शनाची आवड असलेल्या प्रसादला गायनाचे...
सिनेसृष्टीत उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी बाजू पेलवणारा अभिनेता म्हणजे अभिनेते महेश कोठारे. अभिनयासोबत त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन ही...
Powered by Media One Solutions.