‘महाराष्ट्र शाहीर’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच केदार शिंदेच इंस्टाग्राम अकाउंट हॅक
'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी...
स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी...
महाराष्ट्रात प्रत्येक सणांचे विशेष महत्व आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक सण हा उत्साहा.;ने आणि जोमाने साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्यात...
'गोंधळात गोंधळ', 'संसार संसार', 'मुंबईचा फौजदार', 'भुजंग', 'एक डाव भुताचा' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख. रंजना देशमुख...
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमातील हास्यवीर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. अनेक कलाकारांना...
या जगातील प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी काही न काही स्वप्न बघत असते. आणि ते साकार करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असते. पण...
मराठी कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होत आपलं मत व्यक्त करून नेहमीच चर्चेत असतात. कोरोना महामारीनानंतर तर या कलाकार मंडळींनी आपली...
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रमावर महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजनही करतात. या कार्यक्रमातील अभिनेत्री...
लेखक, अभिनेता, दिग्दर्शक अशा तीनही जबाबदाऱ्या पेलवत प्रवीण तरडे सिनेविश्वात सक्रिय असतात. 'सरसेनापती हंबीरराव', 'देऊळ बंद', 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटांमुळे...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात लोकप्रिय आहे. या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. विनोदबुद्धी आणि अभिनय...
व्यापारातील जगात वस्तूंची वाढती संख्या आणि त्यात वाढलेल्या स्पर्धेमुळे जाहिरातीतील जगात आमची वस्तू कशी विकली जाईल याकडे व्यापाऱ्यांचा कल जास्त...
Powered by Media One Solutions.