“देशात काय चाललंय भान ठेवा”, नारकर कपलच्या डान्सवर नेटकऱ्याची कमेंट, ऐश्वर्या म्हणाल्या, “तुम्ही भारतीय ना…”
Aishwarya Narkar On Trollers : सध्या देशभरात ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. भारतीय लष्करानं पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे...