स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Urmila Kothare Jija Kothare

उर्मिलाची रील आणि रिअल लेकीसोबत सेटवर धमाल

कलाकारांच्या मायलेकींच्या जोड्या ह्या नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबाबत, त्यांच्या कटुंबाबाबत जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. अशातच अभिनेत्री...

Laxmikant Berde Mahesh Kothare

‘बाकीच्यांच्या सिनेमांवर माझं घर चालतं आणि महेशच्या सिनेमांमुळे…’ लक्ष्याने दिल होत पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर

कलाकार जसजसा मोठा होत जातो तसे प्रसारवाहिन्या म्हणा, वा आताच्या घडीला डिजिटल मीडिया हा त्यांना मोठ करतो किंवा कलाकारांना मोठं...

Pooja Sawant New Project

अभिनेत्री पूजा सावंतचा नवा प्रोजेक्ट येतोय लवकरच

अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या निखळ सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज्य करते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने तिने कायमच प्रेक्षकांच्या...

Chaouk Marathi Movie Teaser

कलाकारांची मांदियाळी आणि सामाजिक विषय हाताळणारा चौकचा टिझर म्हणतोय ‘ वाघ आला वाघ’

सध्या मराठी चित्रपटांच्या रांगाच लागल्यात. रोमँटिक, आशयघन चित्रपटांची चलती असताना एका वेगळ्याच विषयावर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास...

Prajakta Mali Photoshoot Troll

‘सईसोबत राहुन तू पण विचित्र फोटो काढतेस प्राजू’ पोज पाहून चाहत्यांना हसू आवरेना

लाडक्या अभिनेत्रींपैकी एक नाव आवर्जून घेतलं ते म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात...

Nava Gadi Nav Rajya

तुम्ही इथे ऐश करताय तर..म्हणत राघव आनंदीवर प्रेक्षक नाराज

बऱ्याच मालिका या फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. मात्र कथेनुसार येणाऱ्या ट्विस्टमुळे या मालिकानावर प्रेक्षकही रोष ठेवून असतात....

Urmila Kothare Reel

बहरला मधुमास या गाण्याची स्वराज आणि मंजुळाला भुरळ

एखाद ट्रेंडिंग गाणं असलं की सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांनाही त्यावर ठेका धरण्याचा मोह आवरत नाही. कलाकारही या गाण्यावर थिरकत मंत्रमुग्ध होऊन जातात....

Bhagya Dile Tu Mala New Twist

राज कावेरीची सायकलस्वारी bts फोटो आले समोर

भाग्य दिले तू मला ही मालिका सध्या अनपेक्षित वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या...

Milind Gawali New Post

‘Rejection हे माझ्यासाठी काही फार नवीन नाही’कधी अनिरुद्ध सारखं तिरसट वागता आलं असतं तर..

'आई कुठे काय करते' मालिकेतून अभिनेते मिलिंद गवळी घराघरांत पोहोचले. त्यांच्या ग्रे शेडच्या भूमिकेने ही त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळवली. मिलिंद...

Nana Patekar Ashok Saraf

हमीदाबाईची कोठी नाटकाचा प्रयोग आणि थिएटरमधून नाना आणि मामांनी काढला पळ

सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत म्हणून आवर्जून एका कलाकाराचं नाव घेतलं जातं ते म्हणजे अभिनेते अशोक सराफ. अशोक सराफ यांनी चित्रपटसृष्टीचा काळ...

Page 150 of 161 1 149 150 151 161

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist