स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Gurdas Maan On Sidhu Moosewala Younger Brother

सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८व्या वर्षी दिला मुलाला जन्म, सुप्रसिद्ध गायक भेटायला जाताच म्हणाला, “आता कुटुंबाला…”

गेल्या काही दिवसांपासून दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचं कुटुंब चर्चेत आलं होतं. सोशल मीडियावर त्याच्या आई-वडिलांची बरीच चर्चा रंगत आहे....

Javed Akhtar On First Wife

“माझ्या दारुच्या व्यसनामुळे…”, पहिल्या घटस्फोटाबाबत जावेद अख्तर यांचा बऱ्याच वर्षांनी मोठा खुलासा, म्हणाले, “आमचं नातं…”

गीतकार जावेद अख्तर यांनी आजवर त्यांच्या गीतांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. जावेद अख्तर नेहमीच त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत...

Kili Paul On Trending Song

Video : आधी मराठी गाण्यांवर डान्स आता किली पॉलने गायलं ‘गुलाबी साडी’ गाणं, मराठी ऐकून सगळेच भारावले, म्हणाले, “तुझं आधार कार्ड…”

सोशल मीडियावर मराठी ट्रेंडिंग गाण्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. सध्या मराठी गाण्यांची क्रेझ या रीलवर अधिक प्रमाणात असलेली...

Mukesh Khanna on Ranveer Singh

“न्यूड सीन करणाऱ्यांना…”, रणवीर सिंह शक्तीमानची भूमिका साकारण्यावरुन भडकले मुकेश खन्ना, म्हणाले, “दुसऱ्या देशात जा आणि…”

छोट्या पडद्यावरील सुपरहिरो 'शक्तिमान' ही मालिका ९०च्या दशकात खूप लोकप्रिय होता. लहानग्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत ही मालिका लोकप्रिय होता. या...

Anushka Sharma And Virat Kohli

अनुष्का शर्मा व विराट कोहली लेकीसह असा घालवतात सुट्टीचा दिवस, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “ती झोपली की…”

अनुष्का शर्मा व विराट कोहली ही बॉलीवूड व क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी आहे. दोघांचाही खूप मोठा चाहतावर्ग...

Mitali Mayekar On Ed Shreeran Concert

Ed Sheeranच्या मुंबईमधील कॉन्सर्टला पोहोचले मराठी कलाकार, मिताली मयेकर म्हणाली, “८ तास उभं राहिलो…”

सध्या सर्वच भारतीयांना हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक Ed Sheeran ची भुरळ पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून Ed Sheeran हा भारत दौऱ्यावर...

Aishwarya Narkar Answers To Trollers

“पाण्याचा नळ जरा चमकवा…”, ऐश्वर्या नारकरांनी घरातील व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्याचा सल्ला, अभिनेत्री म्हणाली, “तो नळ चमकवण्यासाठी…”

सौंदर्य व अभिनय या दोन्ही गोष्टींचा समतोल राखत एका मराठमोळ्या अभिनेत्रीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे...

Kiran Mane On Election 2024

“हे बरोबर नाही…”, लोकसभा निवडणुकांवरुन किरण मानेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले, “महाराष्ट्रात…”

सध्या देशभरात इलेक्शनचे वारे वाहू लागले आहेत. मतदान दिनाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा इलेक्शनकडे लागून राहिल्या आहेत. अशातच महाराष्ट्रातील...

Alka Kubal Mangalsutra Design

पुरस्कार सोहळ्यात अलका कुबल यांनी घातलेल्या मंगळसूत्राची चर्चा, पेंडंट होतं खूपच खास, पाहा व्हिडीओ

मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार आहे. हिंदी विवाह सोहळ्यांमध्ये बांधण्यात येणार पवित्र व मंगल सूत्र धागा म्हणजे मंगळसूत्र. अलीकडच्या काळात वेगवगेळ्या...

Neena Gupta Incident

…म्हणून “चोली के पीछे क्या है…” गाण्यासाठी नीना गुप्तांनी दिलेला नकार, म्हणाल्या, “जर माधुरी दीक्षित…”

१९९३ मध्ये सुभाष घई दिग्दर्शित 'खलनायक' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सुपरडुपर हिट चित्रपटाने संजय दत्तच्या करिअरला खऱ्या अर्थाने...

Page 10 of 187 1 9 10 11 187

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist