शनिवार, मे 10, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Jaya Bachchan Health

जया बच्चन नेहमीच रागात व चिडचिड करतात कारण…; गंभीर आजारामुळे आहे हा सगळा त्रास, नक्की काय झालंय?

Jaya Bachchan Health : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. विशेषतः त्या त्यांच्या सोशल...

Poonam Dhillon Affair

नवऱ्याचा बदला घेण्यासाठी घटस्फोटापूर्वी अफेअर, अखेर वेगळे झाले अन्…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं वादग्रस्त आयुष्य

Poonam Dhillon Affair : बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लों यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. स्वमेहनतीच्या जोरावर त्यांनी सिनेविश्वात स्वतःच...

Rupali Ganguly Stepdaughter Esha Verma

सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर खळबळजनक आरोप करणं सावत्र मुलीला महागात, व्हिडीओद्वारे म्हणाली, “सत्य समोर आलं आणि…”

Rupali Ganguly Stepdaughter Esha Verma : 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गंगुली आणि तिची सावत्र लेक इशा वर्मा बर्‍याच काळापासून वादात...

Deepika Padukone And Ranveer Singh New Home

लेकीला घेऊन नव्या घरात प्रवेश करणार दीपिका पदुकोण, आतून इतकी सुंदर आहे वास्तू, फोटो व्हायरल

Deepika Padukone And Ranveer Singh New Home : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात....

Neha Kakkar Got A Permanent Tattoo

नेहा कक्करचा भावासाठी टॅटू, टोनीने चक्क तिचे पायच धरले अन्…; बहिणीने नातं तोडल्यानंतर…

Neha Kakkar Got A Permanent Tattoo  : कक्कर कुटुंबाबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. नेहा कक्कर, टोनी...

Parth Ghatge Jay Bhim VIdeo

“तुम्ही जयभीम वाले का? असं मला विचारलं अन्…”, मराठी अभिनेत्याला वाईट अनुभव, म्हणाला, “तुमचं कार्य जातीपुरतं…”

Parth Ghatge Jay Bhim VIdeo : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती देशभरात अगदी जल्लोषात साजरी करण्यात आली....

Katy Perry Space Mission

कॅटी पेरीप्रमाणे तुम्हीही अंतराळात जाऊ शकता?, ११ मिनिटांती ती फिरुन आली अंतराळ, एकूण खर्च आहे…

Katy Perry Space Mission : जगाच्या पाठीवर आपण कुठेही बिनधास्त फिरु शकतो. मात्र, जगाच्या खूप पलीकडे अंतराळात जाणे हे मात्र...

KRK Video On Govinda Mental Health

दिवंगत आईशी दोन-दोन तास गप्पा, कोंबडीबरोबर शूट अन्…; गोविंदाची मानसिक स्थिती ठिक नसल्याचा दावा, नेमकं प्रकरण काय?

KRK Video On Govinda Mental Health : गोविंदाबाबत नेहमीच काही ना काही बातम्या कानावर येत असतात. कधी तो त्याच्या वैयक्तिक...

Parth Samthaan Entry In CID

CID मधील नवा एसीपी प्रेक्षकांना पटेना, सीन पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “सर्वात वाईट अभिनय…”

Parth Samthaan Entry In CID : टेलिव्हिजन शो सीआयडी सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेला पाहायला मिळत आहे. एसीपी...

Govinda Wife Sunita Ahuja Reaction On Divorce

“मला फरक पडत नाही”, गोविंदाबरोबर एकत्र राहण्यावरुन पत्नीचं भाष्य, कॅमेऱ्यासमोर असं काही बोलली की…

Govinda Wife Sunita Ahuja Reaction On Divorce : काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा सुरु झाली...

Page 10 of 454 1 9 10 11 454

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist