Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

bigg bos 17 munawar faruqui cried and expressed the desire to go out of the gome after aayesha khan enter video viral on social media

Bigg Boss 17 : “मी खोटा नाही पण…”, ‘बिग बॉस १७’मध्ये एक्स गर्लफ्रेंडच्या येण्याने मुन्नवर ढसाढसा रडू लागला अन्…; म्हणाला, “मला घरातून…”

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो दिवसेंदिवस अधिकच रंजक होत चालला आहे. या शोमध्ये येणारे नवनवीन ट्विस्टस या...

'या' आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार या नव्या वेबसीरिज व चित्रपट, पाहा संपूर्ण यादी

‘या’ आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार या नव्या वेबसीरिज व चित्रपट, पाहा संपूर्ण यादी

ओटीटीचे विश्व म्हणजे घरबसल्या अक्षरशः मनोरंजनाचा खजिनाच आहे. अनेकांना चित्रपटगृहात जाऊन मनोरंजनाचा आस्वाद घेता येणे शक्य नसते. त्यामुळे काहीजण घरबसल्या...

kajols mother and veteran actress tanuja hospitalised in mumbai

काजोलची आई व ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार अन्…

७०-८० च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री तसेच बॉलिवूड अभिनेत्री काजोल यांच्या आई तनुजा यांच्या तब्येतीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे....

marathi actress sukanya mones mother attended the special event of baaipan bhari deva movie video viral on social media

Video : लेकीचं कौतुक पाहायला थिएटरमध्ये पोहोचल्या सुकन्या मोनेंच्या आई, या वयातही आहेत अगदी फिट, कॅमेऱ्यासमोर पोज दिली अन्…

यंदाच्या वर्षी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांनी दमदार कामगिरी केली. यावर्षी आलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले....

aishwarya and avinash narkar dance video on animal movie bobby deol entry jamal jamaloo kudu song

Video : ‘अ‍ॅनिमल’मधील गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स, भलतेच भाव खाऊन गेले अविनाश, चाहते म्हणाले, “साहेब तुम्ही…”

गेल्या काही दिवसांपासून अवघ्या मनोरंजन सृष्टीमध्ये फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे. तो चित्रपट म्हणजे अ‍ॅनिमल. अ‍ॅनिमल या चित्रपटाने आतापर्यंत...

shreyas talpade is recovering updates given by the actor's family members

श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, तब्बल ४८ तासांनी अभिनेत्याने प्रतिसाद दिला अन्…

अभिनेता श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत अचानक आलेल्या बातमीने त्याच्या चाहत्यांसाह अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आल्याने...

munawar faruqui rumoured ex girlfriend ayesha khan wild card entry in bigg boss 17

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस १७’ मध्ये मोठा ट्विस्ट, मुन्नवर फारुकीच्या एक्स गर्लफ्रेंडची शोमध्ये एण्ट्री, म्हणाली, “त्याने गुन्हा केला अन्…”

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो दिवसेंदिवस अधिकच रंजक व गंमतीदार होत चालला आहे. या शोमधून आतापर्यंत सना...

no one has laughed marathi actor ashok saraf shared memories of his old play madanachi manjiri

Majjacha Adda : “विनोदी नाटक असूनही कोणीच हसलं नाही अन्…”, अशोक सराफ यांनी सांगितला भन्नाट किस्सा, म्हणाले, “गुंड किंवा मोठा दादा…”

Majjacha Adda with Ashok Saraf :  मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन काणारे अभिनेते म्हणजे अशोक...

marathi actor swapnil rajshekhar meets bollywoods superstar dharmendra post shared on social media

“हे होणार होतंच….” मराठी अभिनेत्याने सांगितला बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या भेटीचा ‘तो’ किस्सा, म्हणाले, “अचानक एकदा रात्री…”

आपल्या आवडत्या कलाकारांना भेटणे व त्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र ही संधी प्रत्येकालाच मिळते असं...

majjacha adda ashok saraf shared memories of late actor laxmikant berde

Majjacha Adda : “तो मला घाबरुन राहायचा कारण…”, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबाबत भरभरुन बोलले अशोक सराफ, म्हणाले, “माझ्याबरोबर त्याने…”

Majjacha Adda with Ashok Saraf : मराठी चित्रपटससृष्टीमधील ८०-९० च्या दशकातला काळ हा अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे व...

Page 245 of 254 1 244 245 246 254

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist