सोमवार, फेब्रुवारी 17, 2025
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

salman khan mother video

Video : …अन् ८३ वर्षीय सलमान खानच्या आईचा गेला तोल, केअर टेकरने लगेचच दिली साथ, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला त्याची आई सलमा खूप जास्त आवडते. जेव्हाही कौटुंबिक कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ समोर येतात, तेव्हा सलमान...

Rahul Deshpande receive first Lata Mangeshkar Sangeet Seva Award

पहिल्या ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ने राहुल देशपांडेंचा गौरव, म्हणाले, “हा सन्मान स्वीकारताना…”

भारतीय संगीत क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे 'मंगेशकर' घराणं. मंगेशकर घराण्याने आपल्या रसिकांना गेली अनेक वर्ष मंत्रमुग्ध केलं आहे. याच...

Deepika Kakkar accused of being fired from job by a designer girl

नवा शो मिळताच दीपिका कक्करकडून स्टाफची हकालपट्टी, अभिनेत्रीवर गंभीर आरोप, म्हणाली, “संधी मागितली पण…”

दीपिका कक्कर सध्या सेलिब्रिटी मास्टरशेफचा भाग आहे. आशातच तिचे नाव एका नवीन वादात समोर आले आहे.  दीपिकाच्या स्टाफनेच तिच्याबद्दल खळबळजनक...

vidya balan casting couch experience

“दिग्दर्शकाने खोलीत भेटायला बोलावलं अन्…”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर घाणेरडं कृत्य, म्हणाली, “मी एकटी…”

मनोरंजन सृष्टीतील काम करण्याऱ्या कलाकारांचे आयुष्य हे दुरून परिपूर्ण दिसते. पण पडद्यामागे काय घडते हे फक्त त्या कलाकारांनाच माहिती असते....

Ashok Saraf thanked audience and central govt

“प्रेक्षकांचे हे ऋण…”, पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफांनी मानले आभार, म्हणाले, “केंद्र सरकार…”

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३९ जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी...

, Prathamesh Parab appreciated in his hometown after Timepass

“गावी माझा सत्कार झाला तेव्हा…”, प्रथमेश परबने सांगितली त्याच्या कोककणातील गावची आठवण, म्हणाला, “‘टाइमपास’ नंतर…”

आपल्या माणसांनी कौतुक करणं ही कायमच प्रत्येकासाठी खास असतं. कितीही पुरस्कार मिळाले तरी आपल्या माणसांची कौतुकाची थाप ही प्रत्येकासाठीच मोठी...

Navri Mile Hitlerla serial update

अपघातानंतर अप्पीची पुन्हा एन्ट्री, ‘ते’ रुप पाहून अर्जुनलाही मोठा धक्का, प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “बंद करा…”

Navri Mile Hitlerla serial update : झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी माझी कलेक्टर’ या मालिकेला अमोलच्या आजारपणामुळे एक वेगळच वळण आलं आहे. काही...

Shashank Ketkar News

“तरीही लोक टीव्ही अ‍ॅक्टरच समजतात”, शशांक केतकरची खंत, म्हणाला, “इतकं काम करुनही…”

‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील श्री म्हणून सर्वांच्या घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर. सध्या तो ‘मुरांबा’...

Udit Narayan kissing Another video

Video : उदित नारायण यांचा आणखी एक किसिंग व्हिडीओ, चाहती फोटो काढायला येताच केलं लिप किस, नेटकऱ्यांचा संताप

आपल्या सुमधुर आवाजाने अवघ्या बॉलिवूडला मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक म्हणजे उदित नारायण. आपल्या आवाजाने चर्चेत राहणारे हे गायक गेल्या काही...

Mamta Kulkarni on fasting and drinking

“दिवसा उपवास आणि रात्री दारू पिऊन…” अध्यात्म धर्म स्वीकारणाऱ्या सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाल्या, “टॉयलेटमध्ये बसून…”

१९९० च्या दशकात जेव्हा अभिनेत्री ममता कुलकर्णी चित्रपटसृष्टीत आल्या तेव्हा त्यांनी आपल्या मानमोहक सौंदर्याने अनेकांची मनं जिंकली. बॉलिवूडला रामराम केल्यानंतर...

Page 2 of 296 1 2 3 296

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist