Malaika arora father death : घटस्फोटानंतरही एकत्रित राहत होते मलायकाचे आई-वडील, आत्महत्येनंतर पहिल्यांदाच पत्नी म्हणाली, “बाल्कनीमध्ये दिसले नाहीत तेव्हा..”
सध्या बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका आरोराच्या घरी सध्या दु:खाचे वातावरण आहे. बुधवारी सकाळी तिच्या वडिलांनी इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केली....