“गेट टूगेदर” या चित्रपटात पाहायला मिळणार पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट- देवमाणूस फेम एकनाथ गीतेची मुख्य भूमिका
पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या गेट टुगेदर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या ट्रेलरमध्ये...