शनिवार, मे 10, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Sachin Goswami Wife

‘मिसेस गोस्वामीं’ ची छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री सचिन गोस्वामीं पाठोपाठ ‘या’ मालिकेत झळकणार

हास्य हे मनुष्याच्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट मानली जाते आणि ही महत्वाची गोष्ट वेळोवेळी पुरवली आहे ती मनोरंजन विश्वातील अनेक...

Chetna Bhat Mandar Cholkar

महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या मंचावर MHJ च्या जावयाची धमाल.. पतीच्या उपस्थतीने अभिनेत्री चेतना भट भावुक

काही व्यक्ती ज्या प्रमाणे नेहमी आनंद देत असतात त्याच प्रमाणे काही कार्यक्रम ही नित्यनियमांन हेच काम गेले कित्येक दिवसांपासून करत...

Akash Thosar wedding

अखेर परश्याच लग्न जमलं? ‘जमलय बर का.. यायला लागतय!!!’ आकाश ठोसरची पोस्ट चर्चेत

सध्या मनोरंजनसृष्टीत येणाऱ्या नव्या नाटक, मालिका, चित्रपट यांच्या सोबतच या मध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या लग्नाची सुद्धा चांगलीच चर्चा होताना दिसते....

Jahnavi Killekar Ashok Saraf

‘बास मला आता आयुष्यात काही नको….’ अशोक सराफ यांना भेटून जान्हवी भावुक

अनेक स्वप्न उरी बाळगून घर सोडलेला एखादा व्यक्ती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतो.अशा मेहनती व्यक्तींच्या यादीत काही...

Anibani

जून महिन्यापासून लागू होणार ‘आणीबाणी’ राजकारणावर परखड भाष्य करणारी कथा

हल्ली कोणत्याही गोष्टीची पार्श्वभूमी जाणून घ्यायची असेल तर चित्रपटांची कथानक रचली जातात. समाजातील कोणतीही घटना, गोष्ट असो त्यावर चित्रपट बनायला...

Raj Thackeray on Mhj

‘कार्यक्रमात कोणावरही टीका….’ महाराष्ट्राच्या हास्य जत्रेबद्दल राज ठाकरेंचं विधान चर्चेत

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने साऱ्यांनाच खळखळून हसवले. महाराष्ट्रातील हा असा एकमेव शो आहे ज्याने सगळ्यांच्या टेन्शवरील मात्रा दूर करण्यास भाग...

Asha Bhosle

‘आशा भोसले नावाच्या ह्या विद्यापीठास…’महाराष्ट्र भूषण विजेत्या आशा भोसले यांच्यासाठी अवधूत गुप्तेची खास पोस्ट

कलाकाराचा सन्मान हा त्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणिय भाग असतो. आपण मेहनतीने सादर केलेल्या कलेला प्रेक्षकांच्या प्रतिसाद सोबतच मनाचे पुरस्कार मिळणं...

Prithvik Pratap Ashok Saraf

‘अशोक मामांना आपलं नाव माहित असणं…’पृथ्वीकची अशोक सराफ यांच्यासाठी भावनिक पोस्ट

अभिनयाचं वारं ज्याच्या अंगी भिनल त्या कलाकाराची मजबूत बाजू ही अभिनय आणि कमकुवत बाजू ही अभिनयचं असतो. कलेला अग्रस्थानी ठेऊन...

Aishwarya Rai Rishi Kapoor

म्हणून मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायला ओरडले होते ऋषी कपूर…साधेपणानं राहणं ठरलं होत कारण

मनोरंजनाचा पडदा म्हणजेच रुपेरी पडदा हा विविध कलाकारांच्या कलेचा सन्मान नेहमी करत असतो. प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्याचं कलाकाराचं स्वप्न...

Ratnmala health issue

रत्नमाला समोर येणार राज कावेरीने लपवलेलं सत्य?सत्य ऐकून रत्नमाला यांची प्रकृती खालावली

मराठी मालिका विश्वात अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मालिका ठरलीये. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं दिसतंय. मालिकेतील राज...

Page 38 of 51 1 37 38 39 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist