सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Makrand Anaspure Tejaswini Lonari

या ५ चित्रपटांमध्ये तेजस्वनी आणि मकरंद अनासपुरे यांनी केलं होत काम पुन्हा एकदा दिसणार मोठ्या पडद्यावर एकत्र

एखादा कलाकार रुपेरी पडद्यावर जेव्हा आपलं पहिलं पाऊल टाकतो तेव्हा त्याच्या सोबत असणाऱ्या कलाकारांना त्याच्या आयुष्यात एक महत्वाचं स्थान देतो....

Gaurav More Rohit Mane

सावत्याच्या झोपेने गौऱ्या हैराण! काही केल्या झोप उडेना..हास्यजत्रेतील कलाकारांचा ऑफस्क्रीन कल्ला..

या जगात हातावर मोजण्याइतकी लोकं असतील ज्यांना झोप ही गोष्ट प्रिय नसेल. माणूस आरामासाठी झोपतो, विश्रांती घेतो कोण दिवसभर थकून...

Divya Subhash New Serial

स्टार प्रवाहची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला मुलगी झाली हो नंतर पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार अभिनेत्री दिव्या सुभाष

मंडळी मनोरंजन क्षेत्रात विनलेल मालिकांचं जाळ आज आपण पाहतो अनेल कलाकार वेळी विविध विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येतात त्यातील काही कथा...

Ritesh Deshmukh Ved Movie

१०० दिवसांनंतर ही न्यू यॉर्क मध्ये चालू आहे ‘वेड’ ची हवाजिनिलियाने शेअर केला व्हिडिओ

सध्या मनोरंजन क्षेत्रात कोणाची हवा आहे, कोणी वेड लावलंय हे वेगळं सांगायची गरज नाही. अनेक चित्रपट येतात जातात पण काही...

Tanvi Mundle Funny Video

नक्की कावेरी करत काय होती?कावेरीचा मजेशीर व्हिडिओ पाहून प्रेक्षक म्हणाले…

प्रेक्षकांच्या मनात कमी वेळात स्थान मिळवण्याचा मानखूप कमी मालिकांना मिळतो असाच मान मिळाला आहे कलर्स मराठी वाहिनी वरील भाग्य दिला...

Ritesh Deshmukh Brothers

सत्येत असो वा नात्यात राजकारण आलं कि नातं संपत!पण ‘देशमुख बंधूंची’ पोस्ट ठरते या गोष्टीला अपवाद…

भाऊबंदकी म्हणलं कि भांडण, वाद असा जणू काय पायंडाच पडला आहे पण काही कुटुंब या गोष्टीला अपवाद ठरतात. असेच तीन...

(Hrishikesh Shelar Daughter Name)

अभिनेता हृषीकेश शेलारच्या मुलीचा नामकरण सोहळा संपन्न, हृषीकेश ने शेअर केलेले सुंदर फोटोज पाहा

मालिका विश्वात फार कमी वेळा असं घडत कि नायक नायिका यांच्यासोबतच खलनायक सुद्धा तेवढेच लोकप्रिय होतात. लोकप्रिय खलनायकांपैकी एक प्रसिद्ध...

Ajinkya Deo Post Viral

मराठी चित्रपटात पहिल्यांदा वापरली जाणार ‘ROLLS ROYCE’ ही महागडी गाडी!अभिनेता अजिंक्य देवची पोस्ट चर्चेत

मराठी चित्रपट हा दिवसेंदिवस बहरत चालला आहे. विविध विषय ते विविध लोकेशन्स यामध्ये मोठा बदल झालेला सध्या दिसून येतो. महाराष्ट्र...

Apurva Nemlekar New Movie

ऐतिहासिक चित्रपटात अपूर्वाची नेमळेकरची वर्णी!

मराठी मालिका विश्वात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या पात्रांपैकी एक पात्र म्हणजे शेवंता. झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय मालिका ठरलेली 'रात्रीस खेळ...

Ashok Saraf Laxmikant Berde

आणि लक्ष्मीकांत निवेदिता सराफ यांना म्हणाले’बाई, एक लक्षात ठेव, तू चुकीचा सराफ शोधलास’

त्रिकुट हा शब्द आपण ऐकलाच असेल मित्रांच्या घोळक्यात काही मित्रांची आपली आपली एक हक्काची टीम असते ज्यांच्या सोबत राहणं ते...

Page 32 of 50 1 31 32 33 50

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist