Photos : मराठी अभिनेत्रीचं फिल्मी स्टाइल लग्न 

‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील अभिनेत्री नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे

हेमल इंगळे व रौनक चौरडिया यांचा शाही विवाहसोहळा पार पडला

त्यांच्या लग्नाचे सुंदर फोटो समोर आले आहेत

यामध्ये हेमलने सुंदर असा गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे

यामध्ये दोघंही खूप सुंदर दिसून येत आहेत