Photos : दिलजीत दोसांजने घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट
पंजाबी व बॉलिवूड गायक दिलजित दोसांझ दिलुमिनाटी टुरमुळे अधिक चर्चेत राहिला
अनेक राज्यांमध्ये त्यांच्या कॉन्सर्टमधील अनेक गाण्यांवर बंदी घातली गेली
अशातच आता नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
अशातच आता नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
या भेटीचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी दिलजीतच्या पाठीवर शाबासकी देत त्याचे कौतुकदेखील केले आहे
यावेळी दिलजीतने काळ्या रंगाचा सूट व काळ्या रंगाची पगडी परिधान केली आहे