Video : द्रष्टी धामीचा लेकीबरोबरचा गोड व्हिडीओ व्हायरल 

टेलिव्हिजन अभिनेत्री दृष्टी धामी सध्या खूप चर्चेत आहे

ऑक्टोबर 2024 मध्ये तिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे

त्यांनी मुलीचं नाव लीला असे ठेवले आहे

मुलीबरोबरचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते

नुकताच तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे

यामध्ये तिच्या मुलीबरोबर खूप छान वेळ घालवताना दिसत आहे