Photos : पूजा सावंतने असे केले नवीन वर्षाचे स्वागत
अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे
लग्नानंतर ती मनोरंजन सृष्टीपासून लांब गेलेली बघायला मिळाली
नवीन वर्षाच्या निमित्ताने तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये पूजाने सुंदर असा पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे
तसेच तिच्या साध्या पण सुंदर लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे
पूजाने फ्रेश लूकमधील फोटो शेअर करत नवीन वर्षाचे स्वागत केले आहे