Photo : सोनाली कुलकर्णीचा क्लासी लूक
सोनाली कुलकर्णी ही सध्या खूप चर्चेत आली आहे
अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेली बघायला मिळते
सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ बघायला मिळतात
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये सोनालीने पांढऱ्या रंगाचा टॉप व जीन्स परिधान केला आहे
यामध्ये सोनालीचा क्लासी लूक दिसून येत आहे