Photos :  ऋता दुर्गुळेची नवऱ्याबरोबर परदेशवारी 

मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या खूप चर्चेत आहे

आजवर ती अनेक मालिका, नाटक व चित्रपटांमध्ये दिसून आली आहे

ऋता सध्या नवरा प्रतीकबरोबर फिरण्याचा आनंद घेत आहे

यामध्ये ती परदेशात असलेली दिसून आहे

तसेच तिचा यामध्ये तिचा नवऱ्याबरोबर रोमॅंटिक अंदाजदेखील बघायला मिळत आहे.