Video : शिवानी सुर्वेचा नवऱ्याबरोबर धमाल व्हिडीओ
अभिनेत्री शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे सध्या खूप चर्चेत आले आहेत
या वर्षी दोघंही लग्नबंधनात अडकले
सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ बघायला मिळतात
नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे
यामध्ये शिवानी व अजिंक्यचा विनोदी अंदाज बघायला मिळत आहे
या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे