कतरिना कैफच्या सासूबाई अशी घेतात तिची काळजी
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ व विकी कौशल ही जोडी अधिक लोकप्रिय
या जोडीला चाहत्यांची खूप पसंती मिळते
कतरिना व तिच्या सासूचे नातंदेखील खूप गोड असलेलं बघायला मिळतं
सासू-सूनांनमधील प्रेम अनेकदा सोशल मीडियावरील फोटो किंवा व्हिडीओमध्ये दिसते
कतरिनाची सासू अभिनेत्रीच्या केसांसाठी खास तेल तयार करते
याबद्दल स्वतः कतरिनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे
कांदा, आवळा, अव्होकाडो तसेच अजून दोन-तीन गोष्टी घालून तेल तयार करतात
कतरिनाला तिचे सासू-सासरे किट्टू या नावाने हाक मारत असल्याचेही सांगितले