Photos : पूजा सावंतच्या बॅकलेस ब्लाऊजची चर्चा
अभिनेत्री पूजा सावंत ही सध्या खूप चर्चेत आहे
सोशल मीडियावर आजकाल खूप सक्रिय असलेली बघायला मिळते
तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत
नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत
यामध्ये पूजाने सुंदर असा लेहंगा परिधान केला आहे
त्यावर तिने घातलेले साधे दागिने यामुळे ती अधिकच लक्षवेधी दिसत आहे
पूजाने काळ्या-लाल रंगाच्या कॉम्बिनेशनमधील लेहंगा घातला आहे
तिच्या बॅकलेस ब्लाऊजने अधिक लक्ष वेधून घेतले आहे