'पुष्पा २' फेम श्रीवल्लीचा खऱ्या आयुष्यात झाला होता साखरपुडा पण... 

‘पुष्पा २’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे

रश्मिका मंदनाने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे

श्रीवल्ली ही भूमिका रश्मिका साकारत आहे

मात्र रश्मिकाच्या खासगी आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना कल्पना आहे

‘किरीक पार्टी’ हा तिचा पहिला चित्रपट

यामध्ये तिने रक्षित शेट्टीबरोबर काम केले

यावेळी दोघांमध्ये दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला

२०१७ साली त्यांनी साखरपुडा केला

मात्र एका वर्षाच्या आत त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या

रश्मिका या नात्यात खुश नसल्याने हा निर्णय घेतल्याचे कारण समोर आले होते